मुंबई ते दिल्ली या प्रवासाकरता उड्डाण घेतलेलं विमान सुरक्षेच्या कारणाने अहमदाबाद येथे उतरवण्यात आले. जेट एयरवेजमधील या विमानाच्या टॉयलट मध्ये सल्ला बिरजू या प्रवास्यांचे धमकी पत्र सापडले . यात लिहिले होते की या विमानाचे अपहरण करण्यात आले आहे. दिल्ली ऐवजी हे विमान पाकिस्तानी काश्मिरात उतरावे असा मजकूर होता. हे पत्र मिळाल्या नंतर विमान संख्या 9W339 सुरक्षेच्या करणा हेतू वल्लभ भाई पटेल अंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर उतरवण्यात आले. त्या आत्मघातकी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी गुन्हा मान्य केल्याचे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ए गजपति राजू यांनी माध्यमांना सांगितले. सात क्रू मेंबर और 115 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं असून त्यांच्या पुढील प्रवासाकरता मोकळं करण्यात आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews